Responsive Ads Here

Banking Job

लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा


लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण २४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा -२०२०
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्वयंचल अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान ३ वर्षाची पदविका किंवा समतुल्य अर्हता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह अनुभव धारक असावा.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी २४/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.




No comments:

Post a Comment